Subscribe:

Ads 468x60px

Pages

Wednesday, 18 January 2012

Akshayya Trutiya Yatra


               बारागाड्या मध्ये १२ बैलगाड्या एकमेकांना बांधतात व तिला एक भागात पुढून ओढतो तर बरीच लोक मागून ढकलतात. त्या बरगड्यांवर अनेक मुले व माणस बसतात.

                अक्षय तृतीय यात्रा ला मेहरूण ला बारागाड्या ओढण्याचा पारंपारिक कायक्रम दरवर्षी मोठ्या उत्सवात होत असतो. मेहरूण ला पहिल्यांदा बारागाड्या १९३० मध्ये ओढल्या गेल्या. त्यावेळी पाहिअला भगत होते बहीरम रावजी वाघ यांनी ओढली.


0 टिप्पणी(ण्या):

Post a Comment

मला इथून मेल करा तेही विना Login